Biography of sachin tendulkar in marathi renuka
Biography of sachin tendulkar india.
सचिन तेंडुलकर
| विशेष लेख |
|---|
या लेखातील मार्च १९, इ.स. २०१२ च्या रात्री ११.३३ (ग्रीनीच प्रमाणवेळ) वाजता केला गेलेला बदल हा मराठी विकिपीडियावरील १०,००,०००वा बदल होता.Biography of sachin tendulkar in marathi renuka |
सचिन रमेश तेंडुलकर ( २४ एप्रिल, इ.स. १९७३, मुंबई) हा क्रिकेटविश्वात डॉन ब्रॅडमन याच्यानंतर जागतिक स्तरावर सर्वोत्तम मानला जाणारा माजी भारतीय क्रिकेट खेळाडू आहे. इ.स. २००२ मध्ये आपल्या कारकिर्दीच्या बाराव्या वर्षीच, विस्डेनने डॉन ब्रॅडमन याच्यानंतर सर्व कालिक दुसरा सर्वोत्तम कसोटी फलंदाज म्हणून तर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील व्हिव रिचर्ड्स याच्यानंतरचा दुसरा सर्व कालिक सर्वोत्तम फलंदाज म्हणून सचिन तेंडुलकर यांनची निवड केली होती.[१] २०११ च्या विश्वचषक विजेत्या भारतीय संघात तेंडुलकरचा समावेश होता.
इ.स.
Biography of michael jackson
२००३ मधील क्रिकेट विश्वचषकात तो मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवडला गेला होता. आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये शतकांचे शतक करणारा तो एकमेव क्रिकेट खेळाडू आहे. २० नोव्हेंबर २००९ रोजी त्याने कारकिर्दीतील ३०,००० आंतरराष्ट्रीय धावांचा टप्पा पार केला.
सचिन तेंडुलकर यांना क्रिकेटचा देव मानले जाते.