Chandu parkhi biography definition



Chandu parkhi biography definition in urdu!

‘कोटी’बहाद्दर कलाकार!


उत्तम शाब्दिक विनोद, बहारदार शाब्दिक कोट्या आणि आपल्या दर्जेदार मुद्राभिनयाने ‘चंदू पारखी’ या हरहुन्नरी कलाकाराने मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीसह नाटक आणि छोटा पडदादेखील चांगलाच गाजवला...


इंदूरमध्ये जन्मलेल्या चंदू पारखी यांचे आयुष्य हे एखाद्या काट्याकुट्याने भरलेल्या रस्त्याप्रमाणेच होते.

आपल्याला अभिनयाव्यतिरिक्त दुसरे काहीच करता येणार नाही, अशी खुणगाठ चंदू यांनी आपल्या मनाशी बांधून ठेवली होती.

Chandu parkhi biography definition

  • Chandu parkhi biography definition
  • Chandu parkhi biography definition in hindi
  • Chandu parkhi biography definition in urdu
  • Byomkesh bakshi real photo
  • Byomkesh bakshi death
  • इंदूरच्या या कलाकाराने आपली अभिनयप्रतिभा पुरेपूर ओळखली होती. अभिनय तर करायचा, पण नेमकं काय करायचं, कसं करायचं, हा विचार करत असताना त्यांनी प्रयोग म्हणून आपल्या घराभोवतीच्या परिसरात आपली कला आजमावून पाहण्यास सुरुवात केली. छोटी नाटुकली, विनोदी एकपात्री, इतर कार्यक्रम करण्यास सुरुवात केली.

    त्यांच्या या कलेला रसिकजनांकडून प्रचंड दाद मिळाली.

    अभिनय हे आपल्या चरितार्थाचे साधन म्हणून वापरायचे असेल, तर इंदौरहून मायानगरी मुंबई गाठल्याशिवाय पर्याय नाही, हे त्यांनी जाणले आणि एके दिवशी खिशात फक्त शे-दोनशे रुपये खिशात असताना, सरळ इंदूर ते मुंबई गाडी पकडली.

    इतके